मंच्युरियन खाणार तोच ताटात मेलेला उंदिर दिसला, हॉटेलमधील किळसवाणा प्रकार; नवी मुंबईतील प्रकाराने खळबळ
Navi Mumbai Shocking News : नवी मुंबईच्या प्रसिद्ध हॉटेलमधून अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. टेबलवर आलेल्या जेवणात चक्क मेलेला उंदीर सापडला आहे. Lipi अमुलकुमार जैन, नवी मुंबई : अनेकदा…