सुरेश धसांविरोधात प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांच्या दारी, फडणवीसांनीही दिले मोठे आश्वासन
Prajakta Mali Meets CM Devendra Fadnavis: प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचली आणि त्यांना धसांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी निवेदन दिले. यावेळी फडणवीसांनी तिला योग्य कारवाई करणार असल्याचे…