लघुशंका करताना तोल गेला, दारूच्या नशेत तर्र असलेला पुण्याचा पर्यटक दरीत कोसळला, अन् मग…
Pune Drunk Man Fell In Valley: पुण्याहून पर्यटनासाठी आलेला एक मद्यपी पर्यटक लघुशंका करत असताना तोल जाऊन दरीत कोसळला. या घटनेने त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या मित्रांमध्ये एकच गोंधळ माजला. Lipi अमुलकुमार…