• Wed. Jan 8th, 2025

    मटा कार्निव्हल

    • Home
    • मटा कार्निव्हलला संगीत मानापमान, जिलबी चित्रपटांच्या कलाकारांची हजेरी, तरुणांची फुल मस्ती

    मटा कार्निव्हलला संगीत मानापमान, जिलबी चित्रपटांच्या कलाकारांची हजेरी, तरुणांची फुल मस्ती

    मटा कार्निव्हलचा शुभारंभ ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात पार पडला. यावेळी अभिनेता सुबोध भावे, प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, प्रणव रावराणे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची खास उपस्थिती होती.

    You missed