Beed Accident : बीड हादरलं! रस्त्यावर रक्त, मांसाचा सडा, खाकीचं स्वप्न पाहणाऱ्या ३ तरूणांवर काळाचा घाला
Beed Accident News : बीड परळी रस्त्यावर बसने उडवलेल्या तिघा तरुणांपैकी दोघे जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तरुण पोलीस भरती सराव आणि व्यायाम करण्यासाठी आले होते.…