• Sun. Jun 21st, 2026

    फ्रान्स विमान

    • Home
    • फ्रान्सनं रोखलेलं ‘डंकी फ्लाईट’ मुंबईत लँड; २७६ प्रवाशांची घरवापसी; १०० तासांत काय काय घडलं?

    फ्रान्सनं रोखलेलं ‘डंकी फ्लाईट’ मुंबईत लँड; २७६ प्रवाशांची घरवापसी; १०० तासांत काय काय घडलं?

    फ्रान्सच्या तपास यंत्रणांनी रोखलेलं विमान अखेर भारतात परतलं आहे. विमानात एकूण ३०३ प्रवासी होते. पैकी २७६ प्रवासी भारतात परतले आहेत. अन्य फ्रान्समध्ये थांबले आहेत.

    You missed