EVM विरोधात एकजूट, पण शरद पवारांच्या ‘खास’ माणसानेच यंत्र तपासणीचा अर्ज मागे घेतला; कृतीवर प्रश्नचिन्ह
Yugendra Pawar back out : शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर जिल्हा निवडणूक शाखेकडे मतदानयंत्राची तपासणी करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी संबंधित प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क ही…