• Sat. Jun 13th, 2026

    प्रणिती शिंद

    • Home
    • Solapur Congress : खासदार प्रणिती शिंदे यांना धक्का; खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात

    Solapur Congress : खासदार प्रणिती शिंदे यांना धक्का; खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात

    सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण खासदार प्रणिती शिंदेंचा खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात आहे. सुशीलकुमार शिंदें यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले रॉकी भाजपच्या वाटेवर आहेत.

    You missed