पैशांचा पाऊस पाडून दाखवतो सांगत सोबत नेलं अन् मग जंगलात भलतंच घडलं, धुळे हादरलं
Dhule Money Rain: पैशांचा पाऊस पाडतो, असं आमिष देत चौघांनी दोन शेतकऱ्यांना जंगलात नेलं. त्यानंतर त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर जे घडलं त्याने धुळे हादरलं. Lipi अजय गर्दे, धुळे:…