पुणे-मुंबई महामार्गालगत हक्काचं घर घेण्याची संधी! ६३४ सदनिकांची सोडत लवकरच; उत्पन्नाची अट केली शिथिल
म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (‘म्हाडा’) दुसऱ्या टप्प्यात ६३४ सदनिका रिक्त असून, संगणकीय सोडत पद्धतीने या सदनिकांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची जाहिरात ‘म्हाडा’ने काढली असून, सोमवारपासून…