महाजनांना फोन, तरी आंदोलक आक्रमक; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात, रेल्वे आंदोलन तापलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 1:56 pm नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेवरून वातावरण पेटलेलं आहे. नाशिक पुणे महामार्गावर आमदार सत्यजित तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू…