फडणवीसांनी ठाकरेंचे शिलेदार फोडले, पण भाजप नेत्याचीच नाराजी, पोस्टर लावलं ‘दुश्मनी जमकर करो’
Shiv Sena UBT leaders join BJP : महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे नेते गणेश बीडकर यांचे सहकारी विशाल दरेकर यांनी शेरोशायरी असलेले फ्लेक्स शहराच्या मध्यवस्तीत लावले आहेत. महाराष्ट्र टाइम्स…