शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं, मनोज जरांगेंचा भव्य मेळावा, आरक्षणाबाबत पुढची दिशा ठरवणार
Maharashtra Times•2 Oct 2025, 12:08 pm मराठा नेते मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा नारायण गडावर पार पडत आहे. सकाळपासूनच नारायण गडावर जरांगे समर्थकांची गर्दी जमायला लागलीये. अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असल्याने…