नागपूर सायबर पोलिस ठाण्यातील दोन पीआयसह 9 कर्मचारी निलंबित; 500 रुपयांचं प्रकरण भोवले, नक्की काय घडलं?
Nagpur Cyber Police Suspension: या दोन्ही पथकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये पैशाच्या वाटणीवरून वाद व्हायला लागले. बघता बघता पोलिस विभागात या प्रकरणाची चर्चा व्हायला लागली. सायबर ठाण्यात दोनी पीआयसह नऊ निलंबित(फोटो–…