नागपुरात दोन्ही गटात तुफान राडा, तणावग्रस्त स्थिती; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना शांततेचे आवाहन
CM Devendra Fadnavis on Nagpur Outrage : नागपुरातील चिटणीस चौकात दोन गटांत मोठा राडा झाला आहे. यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. दगडफेक, जाळपोळ आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण तापले असून…