Dhule News : रक्तदाब कमी झाला, अचानक झटके आले, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोस; अल्पवयीन तरुणीचा मृत्यू
Dhule Crime News : राज्यात रोज नवनवीन घटना समोर येत आहेत. अशातच धुळ्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळे एका अल्पवयीन १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला…