‘नक्की कोण कोणाचा आका?’ संजय राऊतांनी वाल्मिक कराडांच्या फोटोचा बॉम्ब टाकला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
Sanjay Raut Tweets Walmik Karad Photo: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच खासदार संजय राऊतांनी आता वाल्मिक कराडांचा एक कथित फोटो एक्स हँडलवर ट्विट…