Dhananjay Deshmukh: धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख
सुनील जाधव, बीड: मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुख यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्याला बंदूक लावून आपल्याला…