• Wed. Mar 18th, 2026

    तिकिट तपासनीस

    • Home
    • चंद यांची ‘फाईन’ कामगिरी; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटींची दंड वसुली

    चंद यांची ‘फाईन’ कामगिरी; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटींची दंड वसुली

    मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील टिसी मोहम्मद शम्स चंद यांनी पुन्हा एकदा १ कोटींपेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे. २०२१-२२ मध्येही त्यांनी अशीच कामगिरी केली होती.

    You missed