रस्त्याच्या कडेला बाईक उभी करुन बोलत होते, भरधाव डंपर आला आणि अनर्थ घडला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Ratnagiri Dumper Bike Accident : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोळंबे इथे एका डंपरने रस्त्याच्या बाहेर उभा असलेल्या बाईला धडक दिली. यात डंपरचं चाक दुचाकी चालकाच्या डोक्यावरुन जात त्यांचा जागीच…