Highways Toll Hike: आजपासून हायवेवरील प्रवास महागला; टोलमध्ये मोठी वाढ, महत्त्वाच्या टोलनाक्यांवरील दराची यादी
Toll Rate Hike: एखाद्या वाहनाचा ‘फास्टॅग’ वैध नसेल, तर रोख दुप्पट पैसे द्यावे लागतील. मात्र, ‘यूपीआय’द्वारे पेमेंट केल्यास दंडाची रक्कम सव्वा पट द्यावी लागेल. आजपासून हायवेवरील प्रवास महागला; टोलमध्ये मोठी…