प्रकाश सोळंकेंची आमदारकी रद्द करा; ओबीसी नेते टी पी मुंडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2025, 3:28 pm राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होते आहे. विधानसभेला १०-१२ कोटी रुपये खर्च…