Raigad Fort News: शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; रायगडावरील रोप-वे 6 दिवस राहणार बंद, कारण…
Raigad News: किल्ल्यावरील रोप-वेची वार्षिक तांत्रिक देखभाल दुरुस्ती करणं आवश्यक असल्यामुळे या सहा दिवसांच्या कालावधीत रोपवेची सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; रायगडावरील…