• Mon. Nov 25th, 2024

    खुलताबाद आश्रमशाळा विद्यार्थी विषबाधा

    • Home
    • दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा, अनेकांची प्रकृती गंभीर, छ.संभाजीनगरमध्ये खळबळ

    दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा, अनेकांची प्रकृती गंभीर, छ.संभाजीनगरमध्ये खळबळ

    Tisgaon Ashram School Students Poisoned: खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.