• Sun. Sep 22nd, 2024

करंजीत मतदानानंतर तरुणाचा मृत्यू

  • Home
  • तरुण मतदानाचा हक्क बजावण्यास गेला; मतदान करून बाहेर आला, तेवढ्यातच नियतीनं डाव साधला, अन्…

तरुण मतदानाचा हक्क बजावण्यास गेला; मतदान करून बाहेर आला, तेवढ्यातच नियतीनं डाव साधला, अन्…

Ahmednagar News: अहमदनगरमधील करंजी गावात मतदानानंतर हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिल कांतीलाल गांधी असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

You missed