नवं सरकार स्थापन होताच सामान्यांना जोरदार दणका? ‘तो’ प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता
ST Bus Ticket Fare Hike: ज्येष्ठांना एसटीचा प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास याच्या जाहिरातीदेखील प्रचार काळात पाहायल्या मिळाल्या. पण महायुती सरकार पुन्हा स्थापन होताच एसटीचा प्रवास महागण्याची दाट शक्यता आहे.…