Sugarcane Worker: सरकारी तिजोरीवर डल्ला? ऊसतोड कामगारांचे ‘विकतचे’ सर्वेक्षण पडणार महागात
Sugarcane Worker: ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण कामासाठी सरकार २२ कोटी रुपये खर्च करणार आहे. sugarcane workers(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण आणि त्यांना ओळखपत्र देण्याचे काम…