‘हे सरकार चोर; त्यांच्याविरुद्ध हर हर महादेव आरोळी ठोका’, उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये कडाडले
उद्धव ठाकरे सध्या चार दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज धाराशिवच्या भूम तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : शिवसेना उद्धव…