अजितदादा आमच्या आरोग्याची जबाबदारी तुमच्याकडे, नीलम गोऱ्हेंचा मिश्किल टोला
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 1:55 pm पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली विविध लोकार्पण पार पडले. ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या नवीन २० रुग्णालयाचे लोकार्पणही झाले. यावेळी…