High Court News: जनतेला सरकारचे गुलाम बनवायचंय का? भाजप मुर्दाबाद म्हटल्यावर तडीपार करता येणार नाही! हायकोर्टाने सरकार, पोलिसांना फटकारलं
Mumbai Police News: सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकावर तडीपारीची कारवाई केल्याप्रकरणी हायकोर्टाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जनतेला सरकारचे गुलाम बनावायचंय का? भाजप मुर्दाबाद म्हटल्यावर तडीपार करता येणार नाही!(फोटो– महाराष्ट्र…