• Mon. Sep 14th, 2026

अभिषेक घोसाळकर गोळ्या झाडल्या

  • Home
  • तुम्ही ‘त्या’ माणसाला कधीही हरवू शकत नाही! घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसची शेवटची पोस्ट काय?

तुम्ही ‘त्या’ माणसाला कधीही हरवू शकत नाही! घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसची शेवटची पोस्ट काय?

शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे. मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या.