मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 4:19 pm एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाला…आता मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा जोरदार उत्तरं दिलं आहे. मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं…