करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांसाठी मोठी बातमी; देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून देवीचे नाक, ओठ, हनुवटी याला तडे गेले असल्याने चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन तातडीने गरजेचे आहे असा अहवाल न्यायालयाने…