भाईंकडून मानाचं स्थान, तोच नेता भाजपकडून ट्रॅप? देवाभाऊंची ‘कॅबिनेट’ खेळी, संघर्षात कोणाचा बळी?
शिंदेसेनेच्या आमदाराविरोधात भाजपनं माजी आमदाराला ताकद देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना-मनसे-भाजप असा प्रवास करत आलेल्या नेत्याला भाजपनं कॅबिनेट दर्जा दिला आहे.
Beed News | भव्य स्टेज, कार्यकर्त्यांची गर्दी अन्…पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी भगवानगड सज्ज
Maharashtra Times•2 Oct 2025, 1:28 pm बीडमधील भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावापंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्षदसरा मेळाव्यासाठी मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात भगवानगडावर दाखल
शिंदेंनी भाजपसाठी ज्याला पक्षातून काढलं, तोच नेता हाती घेणार कमळ? भाईंच्या बालेकिल्ल्यात डबल गेम
शिवसेनेचे माजी नेते महेश गायकवाड भाजपच्या वाटेवर आहेत. गोळीबार प्रकरणानंतर आणि शिंदेसेनेतून हकालपट्टी झाल्यावरही त्यांनी अपक्ष म्हणून ५५ हजार मते मिळवली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कल्याण: शिवसेनेचे माजी नेते महेश…
पूरग्रस्तांच्या भावना भडकवू नका, त्यांना बळ द्या…जयकुमार गोरेंची विरोधकांना टीका
मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवर जयकुमार गोरेंचं भाष्यपूरग्रस्तांना तातडीच्या मदत केली जातीये, जयकुमार गोरेंनी केलं स्पष्टपूरग्रस्त कुटुंबांना तातडीची १० हजारांची मदत केली जातीये, जयकुमार गोरेंनी दिली माहिती
‘…म्हणून गरबाचा कार्यक्रम बंद पाडला,’ मेधा कुलकर्णींनी सांगितलं काय घडलं?
Maharashtra Times•28 Sep 2025, 2:10 pm भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी गरबा बंद पाडलाकुलकर्णींनी गरबा बंद पाडण्यामागचं कारण सांगितलंनागरिकांना त्रास होत असल्याचं सांगितलं
शिंदेंकडून सेना आमदारांना निवडणुकीआधी बळ; भाईंनी ‘चांगला वाटा’ दिल्यानं भाजप आमदारही आनंदात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७५० कोटींहून अधिक निधीचे वाटप केले आहे. या निधीमध्ये महायुतीतील आमदारांना विशेषतः शिंदेसेनेच्या आमदारांना अधिक वाटा मिळाला…
‘राज्यावरील आपत्तीचं संकट दूर होऊदे,’ अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं
Maharashtra Times•24 Sep 2025, 10:52 am सांगोल्यात दांडिया रास या कार्यक्रमास अमृता फडणवीसांची हजेरी”राज्यावरील संकट दूर होऊदे,”अमृता फडणवीसांचं दुर्गामातेला साकडं
‘युपी, बिहारमध्ये ब्राह्मण तर महाराष्ट्रात मराठा पावरफुल…’ नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा
Maharashtra Times•21 Sep 2025, 12:30 pm भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चर्चाब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे उपकार…गडकरींचं वक्तव्ययुपी, बिहारमध्ये ब्राह्मण समाज शक्तिशाली, महाराष्ट्रात मराठा….गडकरीचं…
दोन राजकीय कट्टर विरोधक एकत्र, महाजन आणि भोळे सोबत आल्यानं जळगावमधील राजकीय समीकरण बदलणार
Maharashtra Times•21 Sep 2025, 3:30 pm जळगावमधील दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्रसुनील महाजन आणि भाजप आमदार सुरेश भोळे एकत्र सुनील महाजन हे शिवसेना ठाकरे गटात चे माजी नगरसेवक
शिंदेंची शिवसेना BJP मध्ये विलीन होणार, राऊतांचं विधान; दीपक केसरकरांची प्रतिक्रिया!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Sep 2025, 4:29 pm शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. शिंदे गट…