• Thu. Jul 2nd, 2026

    ncp

    • Home
    • जरांगेंच्या आंदोलनावर पवारांनी तोडगा सुचवला, अजितदादांनी काय दिली प्रतिक्रिया

    जरांगेंच्या आंदोलनावर पवारांनी तोडगा सुचवला, अजितदादांनी काय दिली प्रतिक्रिया

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलनमुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषणअजित पवार यांचं जरांगेंच्या मागण्यांवर भाष्यशरद पवारांनी सुचवलेल्या तोडग्यावर अजितदादांचं भाष्य

    करोनाचं संकट अत्यंत गंभीर; अर्थव्यवस्थेवर दीडवर्ष परिणाम होणार – पवार

    मुंबई देश आणि राज्यावर आलेलं करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे. केवळ माणसांवरच नाहीतर पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे, असं सांगतानाच करोनामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार असून प्रत्येकाचं…

    हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना डिवचलं, नेमकं काय घडलं?

    Maharashtra Times•22 Aug 2025, 4:55 pm कोल्हापुरातील काँग्रेस नेते राहुल पाटील आणि राजेश पाटील राष्ट्रवादीत जाणारउपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थिती आज पक्षप्रवेशया पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना डिवचलं

    रोहित पवार यांना जामीन मंजूर, विशेष PMLA कोर्टाचा मोठा निर्णय

    Rohit Pawar : कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना दिलासा मिळाला आहे. रोहित पवार यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. रोहित पवार यांनी यानंतर आपली प्रतिक्रिया…

    युतीत असूनही उपेक्षा? NCP शहराध्यक्षांची समोरच नाराजी, अजितदादांचंही भर सभेतच उत्तर!

    उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विदर्भ दौऱ्यावर असताना…नागपूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी थेट…उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या…

    मोनोरेल बिघाडावर अजित पवारांची प्रतिक्रिया, रेस्क्यू ऑपरेशनबद्दल सविस्तर सांगितलं

    Maharashtra Times•20 Aug 2025, 12:15 pm मुंबईतील मोनोरेल बिघाडावर अजितदादांचं भाष्यक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं बिघाड झाल्याचं अजितदादांनी सांगितलंमोनोरेल बिघाडानंतर राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनबद्दल अजितदादांनी माहिती दिली.

    अजितदादांना थेट इशारा, तटकरेंना सुनावलं…. विजयकुमार घाडगे काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 3:01 pm छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंचा अजितदादांवर हल्लाबोलजशास तसं उत्तर देणार, अजितदादांना घाडगेंचा इशारा

    अजित पवार यांच्याकडून कंत्राटदारासह अधिकाऱ्यांची झाडाझडती, नेमकं काय घडलं?

    उपमुख्यमंत्री अजित पवार डशिंग नेते आहेत. सरकारी कामांमध्ये हलगर्जीपणा दिसला की ते जागेवरच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतात. त्यांनी आजदेखील जळगावात कंत्राटदारासह अधिकाऱ्यांची शाळा घेतली. यामुळे अधिकारी चांगलेच भांबावलेले बघायला मिळाले. (फोटो–…

    तुमच्यामुळंच मी इथपर्यंत पोहोचलो, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भावुक, काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 2:26 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मतदारसंघातील नागरिकांशी संवादकृषिमंत्री भरणेंनी मानले मतदारांचे आभारतुमच्या सहकार्यामुळंच मी या पदापर्यंत पोहोचलो, कृषिमंत्री भरणेंचं वक्तव्य

    मला जबाबदारीची जाणीव…कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा नागरिकांशी संवाद

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•17 Aug 2025, 1:47 pm राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मतदारसंघातील नागरिकांशी संवादकृषिमंत्रीपदाच्या जबाबदारीची जाणीव, दत्तात्रय भरणेंचं वक्तव्यकुणावर टीका टीप्पणी न करता कामावर लक्ष…

    You missed