Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर याला काळे फासणाऱ्यास संभाजी ब्रिगेडकडून 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर
Sambhaji Brigade aggressive against Prashant koratkar : प्रशांत कोरटकर याच्या तोंडाला जो कुणी काळे फासेल किंवा त्याची धिंड काढेल त्याला आम्ही 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देणार, अशी जाहीर घोषणा…
इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन, गणोजी शिर्केंच्या वंशजांनी काय केली मागणी?
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोनप्रशांत कोरटकर या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली.गणोजी शिर्के यांचे वंशज भूषण शिर्के यांनी इंद्रजित सावंत यांना पाठिंबा दर्शवला आहे.प्रशांत कोरटकरवर कारवाईची…
धमक असेल तर कोल्हापुरात ये, इंद्रजीत सावंत समर्थकांनी धमकी देणाऱ्याला पायताण दाखवलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2025, 3:17 pm इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना काल रात्री डॉ. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने धमकीचा फोन केला. हा फोन व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया…
इतिहास जातीय दृष्टीकोनातून पाहायचा नसतो; ब्राह्मणद्वेषी असल्याचा आरोपांवर इंद्रजीत सावंतांचं उत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2025, 1:57 pm इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याचं त्यांनी सांगितलं.छावा चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून धमकीचा कॉल आल्याचं सावंतांनी सांगितलं.ब्राह्मण द्वेषी विचार असल्याचे…