• Tue. Jun 30th, 2026

    manoj jarange

    • Home
    • १० हजार भाकऱ्या, पाच हजार पाण्याच्या बाटल्या; मराठा बांधवांसाठी बारामतीतून मदतीचा हात!

    १० हजार भाकऱ्या, पाच हजार पाण्याच्या बाटल्या; मराठा बांधवांसाठी बारामतीतून मदतीचा हात!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Aug 2025, 9:54 pm मुंबईमध्ये आंदोलनाच्या निमित्ताने गेलेल्या बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या…पदाधिकाऱ्यांना मराठा बांधवांची उपासमार होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आज संध्याकाळी त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन…

    तुफान पाऊस, घोषणाबाजी करत मराठा बांधव रस्त्यावरच नाचले; CST स्टेशनवर फुगड्याही घातल्या!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Aug 2025, 7:49 pm आज शिंदे समितीने आझाद मैदानात जात मनोज जरांगे याची भेट घेतली. या भेटीमध्ये शिंदे समितीकडून आजवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. व सरकार…

    मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत प्रश्न, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी काय दिलं उत्तर?

    Maharashtra Times•30 Aug 2025, 7:09 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्यमराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळायला हवं, भरणेंची प्रतिक्रिया

    देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलन कौशल्यानं हाताळावं, बच्चू कडूंची मागणी

    Maharashtra Times•30 Aug 2025, 5:33 pm माजी आमदार बच्चू कडूंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्यआंदोलकांना दुश्मन समजू नका, बच्चू कडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्लादेवेंद्र फडणवीसांनी आंदोलन कौशल्यानं हाताळायलं हवं, कडूंची मागणी

    मनोज जरांगेंच्या मागण्यांना विरोध, नागपुरात ओबीसी समाजाचं आंदोलन सुरु

    Maharashtra Times•30 Aug 2025, 2:34 pm मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगेंचं उपोषणमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची जरांगेंची मागणीजरांगेंच्या मागणीला ओबीसी महासंघाचा विरोधमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, बबनराव तायवाडेंची मागणी

    Maratha Mumbai Morcha : CSMT परिसरात तुफान वाहतूक कोंडी, कोंडी दूर करण्यासाठी Manoj Jarange सरसावले

    Maharashtra Times•30 Aug 2025, 1:31 pm आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखों कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जागा मिळेल तिथे वाहनं पार्क केल्यामुळे CST परिसरात तुफान वाहतूक कोंडी…

    Suresh Dhas | मुंडेंच्या भेटीनंतरची नाराजी दूर, आझाद मैदानात येऊन सुरेश धसांचा जरांगेंना पाठिंबा

    Maharashtra Times•30 Aug 2025, 9:32 am भाजप आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगेंची मुंबईत भेट घेतली. धस धनंजय मुंडेंना भेटल्यानंतर जरांगे आणि त्यांच्यात दुरावा आला होता. त्यावेळी जरांगेंनी सुरेश धस…

    मनोज जरांगेंचा निरोप आल्यास चर्चेला जाणार, राधाकृष्ण विखे काय म्हणाले?

    Maharashtra Times•29 Aug 2025, 6:13 pm मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलनमुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषणराधाकृष्ण विखे पाटलांचं जरांगेंच्या मागण्यांवर भाष्यजरांगेंसोबत चर्चेला तयार, विखेंनी केलं स्पष्ट

    रस्त्यावर जेवण, जागा मिळेल तिथे झोपले…मुंबईत मराठा बांधवांचे प्रचंड हाल

    Maharashtra Times•29 Aug 2025, 10:41 pm मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगेंचं आंदोलनमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं उपोषणमुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे प्रचंड हालपावसामुळं मराठा बांधवांना अनंत अडचणी

    मराठा बांधवांचं कौतुक, विरोधकांवर टीका, जरांगेंच्या आंदोलनावर गृहराज्यमंत्री म्हणाले…

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलनमुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंचं उपोषणउदय सामंतांचं जरांगेंच्या मागण्यांवर भाष्य

    You missed