भाजपसोबत वाद नेमका काय? महादेव जानकरांनी कारणच सांगितलं
Maharashtra Times•11 Nov 2025, 3:31 pm Follow रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांचा माध्यमांशी संवादशेतकरी कर्जमाफी ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर जानकरांचं भाष्यआगामी काळात मविआसोबत जाणार असल्याचं जानकरांनी…
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर संतापले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते काय म्हणाले?
Maharashtra Times•11 Nov 2025, 4:37 pm Follow स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील वातावरण तापलं.बीडमधील परळीमध्ये मुंडे भावंडांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकपरळीतील जनता मुंडे भावंडांच्या विरोधात असल्याची शरद पवार…
शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का, माजी नगराध्यक्षच राष्ट्रवादीत दाखल; धनुभाऊंवर आरोप!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Nov 2025, 9:47 pm Follow परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी परळी नगरपरिषदेत विकास कामात….भ्रष्टाचाराचे आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतलीये. देशमुख यांचा प्रवेश…
धनंजय मुंडे मंत्री असल्यापासून संबंध, गरडची चौकशी करा; जरांगेंच्या आरोपावर कांचन साळवींचे स्पष्टीकरण
Maharashtra Times•11 Nov 2025, 11:54 am Follow मराठा नेते मनोज जरांगे यांनी आपल्याविरोधात कट रचल्याचा मोठा आरोप केलाय. आमदार धनंजय मुंडे यांच्यावरही मनोज जरांगेंनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. जरांगेंनी यावेळी…
वैद्यनाथ कारखान्याच्या विक्रीचा मुद्दा, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद, नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra Times•10 Nov 2025, 6:52 pm Follow वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीच्या मुद्द्यावर पंकजा मुंडेंचं माध्यमांशी संवादवैद्यनाथ कारखान्याला मदत मिळाली असती, तर कारखाना वाचला असता, पंकजा मुंडेंचं विधान
बीडमध्ये अजितदादांची ताकद वाढणार, माजी आमदार भीमराव धोंडे राष्ट्रवादीत करणार प्रवेश
Maharashtra Times•9 Nov 2025, 5:05 pm Follow बीडमध्ये अजितदादांची ताकद वाढणार माजी आमदार भीमराव धोंडे राष्ट्रवादीत करणार प्रवेशअजितदादांच्या उपस्थितीत भीमराव धोडेंचा लवकरच राष्ट्रवादी होणार प्रवेश
Beed News : ’25 कोटींची ऑफर मी नाकारली, म्हणून…’, गंगाधर काळकुटेंचं धनंजय मुंडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर; बीडमध्ये वातावरण तापलं
Gangadhar Kalkute on Dhananjay Munde : ‘माझ्या मुलांची शपथ घेतो मी कुठल्याच नेत्याकडे 8 तास बसलो नाही. माझी नार्को टेस्ट करा. जिल्ह्यात मराठ्यांनी कधीच जातीवाद केला नाही’. गंगाधर काळकुटे ऑन…
उद्धव ठाकरेंच्या शेतकरी संवाद दौऱ्यानंतर शेतकरी भरभरून बोलले, काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•5 Nov 2025, 5:02 pm Follow उद्धव ठाकरेंनी बीडमधील पाली येथील शेतकऱ्यांची घेतली भेटउद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी साधला संवादउद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथाठाकरेंच्या भेटीबद्दल पाली ग्रामस्थांनी मानले…
पंकजा मुंडेंना गृहमंत्री, तर सुषमा अंधारेंना महिला आयोगाचं अध्यक्ष करा…सचिन खरातांची मागणी
Maharashtra Times•31 Oct 2025, 2:10 pm सातारा महिला डॉक्टर प्रकरणावरून सचिन खरात आक्रमकपंकजा मुंडेंना गृहमंत्री करा, सचिन खरातांची मागणीअंधारेंना महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या, सचिन खरातांची मागणी
निंबाळकरांवर फडणवीसांचा आशीर्वाद, आमच्याकडे सत्याला सामोरं जाण्याची खंबीरता, अंधारेंनी ललकारलं!
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•28 Oct 2025, 8:28 am फलटण प्रकरणावरून रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप केले जात आहेत.शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेही निंबाळकरांविरोधात आक्रमक झाल्यात. अंधारेंनी माफी मागावी म्हणत निंबाळकरांनी…