• Sat. Sep 19th, 2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Feb 19, 2025
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव दिलीप देशपांडे, अपर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी नितीन राणे, नितीन बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *