• Wed. Aug 5th, 2026

    संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2025
    संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद




    मुंबई दि. १५ : संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed