• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

भारत-अमेरिका व्यापार ५ वर्षांत दुप्पट होणार, भेठीदरम्यान ट्रम्प आणि मोदींमध्ये करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. येत्या ५ वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed