Authored byसूरज सकुंडे | Contributed byसुशील राऊत | महाराष्ट्र टाइम्स.कॉम27 Jan 2025, 8:26 pm
एसटी भाडेवाढीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय.छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी भाडेवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.लाडकी बहीण म्हणत पैसे दिले, आता भाडेवाढ करून वसूली सुरुय, असा आरोप करण्यात आला.एसटी भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलीये.