• Thu. Sep 17th, 2026

मनोज जरांगेंची तब्येत खालावलीये, त्यांना उपचाराची गरज…शिवसेना आमदार हिकमत उडाण काय म्हणाले?

मनोज जरांगेंची तब्येत खालावलीये, त्यांना उपचाराची गरज…शिवसेना आमदार हिकमत उडाण काय म्हणाले?

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2025, 9:11 pm

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणामुळं मनोज जरांगेंची तब्येत खालावली आहे.मनोज जरांगेंची ऑक्सिजन लेव्हल कमी झाला असून रक्तदाबही कमी झाला आहे.शिवसेना आमदार हिकमत उडाण यांनी मनोज जरांगेंना आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार असल्याचं सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed