• Sat. Sep 19th, 2026

‘मराठी पोरं टिकत नाहीत म्हणत नोकरी नाकारली, शिवसैनिक ऑफिसातच घुसले…पुढे काय घडलं?

‘मराठी पोरं टिकत नाहीत म्हणत नोकरी नाकारली, शिवसैनिक ऑफिसातच घुसले…पुढे काय घडलं?

Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2025, 7:11 pm

राधेश्याम ब्रदर्स कंपनीनं मराठी मुलांना नोकरी नाकारली.मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा अन्याय, नोकरी नाकारलीमराठी माणसं दोन दिवस काम करतात आणि सोडून जातात, असं म्हणत जॉब नाकारला. शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी व्यापाऱ्याला विचारला जाब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed