• Sat. Dec 28th, 2024

    शिवसेनेतील कोणत्या आमदारांना मंत्रिपदे कुणाला मिळणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले

    शिवसेनेतील कोणत्या आमदारांना मंत्रिपदे कुणाला मिळणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2024, 9:48 pm

    महायुती सरकारचा शपथविधी सोहळा काल मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. दरम्यान मंत्रिपदासाठी महायुतीतील अनेक नेते उत्सुक आहेत. संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed