• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News Today: वाचा शनिवार १० नोव्हेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Dhananjay Mahadik: लाडकी बहीण योजनेवरुन खासदार धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य, लाडक्या बहिणी जर…

”लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला असून या वक्तव्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *