कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी महेश राऊत याला मुंबई हायकोर्टाकडून सशर्त जामीन
कोरेगाव – भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध प्रकरणात ६ जून २०१८पासून गजाआड असलेला आरोपी महेश राऊत याला अखेर मुंबई हायकोर्टाकडून सशर्त जामीन… मात्र, एनआयएच्या विनंतीवरून एक आठवड्यासाठी जामीन आदेश स्थगित.