• Sun. Jul 5th, 2026

    दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी संचालक दशरथ तांभाळे यांची उद्या मुलाखत

    ByMH LIVE NEWS

    Aug 18, 2023
    दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी संचालक दशरथ तांभाळे यांची उद्या मुलाखत

    मुंबई, दि. १८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  ‘कृषी पायाभूत विकास निधी योजनेबाबत’ कृषी संचालक  (आत्मा) दशरथ तांभाळे यांनी माहिती दिली आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ट पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed