• Thu. Jun 11th, 2026

    भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती उद्या १७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

    ByMH LIVE NEWS

    Apr 16, 2023
    भारतीय प्रेस परिषदेची शोध समिती उद्या १७, १८ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर

    मुंबईदि. १३ : भारतीय प्रेस परिषदेच्या (कौंन्सिल) शोध समितीची बैठक उद्या १७ व १८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून सह्याद्री अथितीगृहमुंबई येथे होणार आहे.

    न्यायमूर्ती श्रीमती रंजना प्रकाश देसाई अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत पत्रकारितेशी निगडित विविध ३६ प्रकरणांवर सुनावणी होईल. ही सुनावणी माध्यमे आणि सर्व सामान्य नागरिकांसाठी खुली राहीलअसे भारतीय प्रेस परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.

    ०००

    Kolhapur News: आईच्या निधनाचा आघात ताजा असतानाच देशासाठी प्राणांची आहुती! उरीत कोल्हापूरचे विक्रम चव्हाण शहीद; चिमुकली पोरकी झाली, उद्या पार्थिव गावी पोहचणार
    15 वर्षांची प्रतीक्षा, थाटात लग्न; पण नियतीचा अत्यंत क्रूर डाव, लग्नाच्या अवघ्या सातव्या दिवशी नवविवाहितेचा दुर्दैवी अंत
    Crime News : सांगलीत गोळीबाराचा थरार, कामगार नेत्याच्या घरावर गोळ्या झाडल्या, गुन्हेगारांनी निर्दोष 14 वर्षाच्या नातवाला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed