• Tue. Jun 30th, 2026

    नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेत शपथ

    ByMH LIVE NEWS

    Mar 9, 2023
    नवनिर्वाचित सदस्यांना विधानसभेत शपथ

    मुंबई, दि 9 : नवनिर्वाचित विधानसभा सदस्य अश्विनी लक्ष्मण जगताप व रविंद्र हेमराज धंगेकर यांना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सदस्यत्वाची  शपथ दिली.

    ००००

    शैलजा पाटील/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed